मुंबई

नगरसेवकांच्या निधीवरून आमदार गायकवाड संतप्त

CD

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : भाजप नगरसेवकांच्या विकासकामांच्या निधीवरून दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी आयुक्त अजीज शेख व इतर अधिकाऱ्यांसमोर केला. भाजपचे माजी नगरसेवक हे १० ते १५ लाखांचा विकासनिधी मागतात; मात्र हा निधी मंजूर करण्यासाठी चालढकलपणा केला जातो. इतर पक्षांच्या नगरसेवकांच्या पाच ते आठ लाखांच्या निधीला तात्काळ मंजुरी देणारे उल्हासनगर पालिकेचे अधिकारी भ्रष्टाचाराचे धोरण राबवत असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी करून बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांवर निशाणा साधला. आमदार कुमार आयलानी आणि आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपच्या शिष्टमंडळासोबत आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली. पाण्याचे अमाप बिल आणि त्यावरील व्याजासाठी पाण्याची अभययोजना लागू करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT