मुंबई

चारोटीमध्ये आरोग्य शिबिर

CD

कासा, ता. १५ (बातमीदार) : पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा वाढदिवसानिमित्त चारोटी येथील कार्यालयाजवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विविध आर्थिक दुर्बल घटकांना साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. शिवसेना कार्यालयाजवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन वैद्यकीय मदत कक्ष व एस. एम. बी. टी. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता जिल्हाप्रमुख राजेश शहा व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी गरीब व दुर्बल घटकांना तसेच अपंग नागरिकांना उबदार चादरी वाटप केल्या. तसेच पाच ते सहा जणांना पिठाची चक्कीचे साहित्य देण्यात आले. या शिबिरात १६५ रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली. यात डायबिटीस, हृदयरोग, पोटाचे विकार, रक्त तपासणी, हर्निया यांच्या तपासणी करण्यात आला. मुतखडा तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत या शिबिरास डहाणू तसेच तलासरी भागातील शेकडो गरजूंनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT