मुंबई

नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघे बचावले

CD

मुंबई, ता. ८ : भारतीय नौदलाचे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्रकिना‍ऱ्यावर नियमित उड्डाण करीत असताना कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातातून नौदलाच्या तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले. अपघाताचे कारण अस्पष्ट असून, भारतीय नौदलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. नौदलाच्या या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. बुधवारी सकाळी उड्डाण केल्यानंतर अचानक ते कोसळले. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली. नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचावकार्य सुरू केले. नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT