मुंबई

आयएनएस विक्रांतचे मुंबईत स्वागत

CD

मुंबई, ता. १० : भारतात निर्माण झालेले एकमेव स्वदेशी विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ पहिल्या मुंबई भेटीवर आले आहे. शुक्रवारी तिचे मुंबईत मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. आयएनएस विक्रांतने मुंबई बंदराला पहिल्यांदा भेट दिली आहे. भारतीय नौदलासाठी भारतात तयार करण्यात आलेली आयएनएस विक्रांत विमानवाहू युद्धनौका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, ती आतापर्यंतची सर्वात मोठी युद्धनौका आहे. आयएनएस विक्रांतचे वजन ४५,००० टन असून तिची लांबी २६२ मीटर आहे. विमानवाहू जहाजाच्या हँगरवर १८ मजले, १४ डेक आणि २,३०० कंपार्टमेंट आहेत. आयएनएस विक्रांतमध्ये कार्यरत १५०० कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याची सुविधा करण्यात आलेली आहे. विक्रांत युद्धनौका फायटर जेट विमान, हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते. यात ३० मिग-२९ के विमाने, एमएच- ६० रोमियो हेलिकॉप्टर, कामोव केए- ३१ हेलिकॉप्टर, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आदी हलकी हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT