मुंबई

सव्वातीन लाखांना तरुणीला गंडा

CD

नवी मुंबई (वार्ताहर) : यूट्युबमधील व्हिडीओ लाईक केल्यास प्रत्येक व्हिडीओमागे ५० रुपये देण्याच्या प्रलोभनातून सायबर चोरांच्या टोळीने सीवूड्स भागात राहणाऱ्या तरुणीला तीन लाख ३० हजारांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
सीवूड्समध्ये पतीसह राहणारी मुंबईतील तरुणी एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला आहे. फेब्रुवारी महिन्यात सायबर चोरट्यांनी या तरुणीला यूट्युबमधील व्हिडीओ लाईक केल्यास प्रत्येक व्हिडीओमागे ५० रुपये मिळतील असे प्रलोभन दाखवणारा संदेश पाठवला होता. त्यामुळे या तरुणीने सायबर चोरट्यांना आपला अकाऊंट नंबर पाठवून दिला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी लिंकद्वारे यूट्युबवरील व्हिडीओ पाठवून दिले. या तरुणीने तिन्ही व्हिडीओ लाईक केल्यानंतर तिच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने तरुणीने तीन लाख ३० हजार रुपये भरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT