मुंबई

विद्यार्थीनीचे अश्‍लील व्हिडीओ तयार करणारा अटकेत

CD

नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : रबाळे गावात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाने बारावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबध निर्माण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ तयार करून ते तिच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तिच्याकडून रोख रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे दागिने लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेरसिंग नरपतसिंग राठोड असे आरोपी तरुणाचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेतील १७ वर्षीय पीडित तरुणी कोपरखैरणेमध्ये राहण्यास असून ती इयत्ता बारावीत शिकत आहे. दरम्यान, घरातील सोन्याचे दागिने गायब झाल्यानंतर पीडित तरुणीच्या आईने केलेल्या चौकशीनंतर शेरसिंग याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे व तो तिला धमकावत असल्याने तिने घाबरून शेरसिंगला दागिने दिल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT