मुंबई

भिवंडीत वीज चोरावर गुन्हा

CD

भिवंडी (बातमीदार) : शहरात वीजचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच एका वीजचोरावर शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निजामपुरा परिसरातील काप इस्लामपुरा भागात रफीउद्दीन फक्की शाळेजवळ मोजील इरफान मोमीन याने १४ नोव्हेंबर २०२२ ते २५ जुलै २०२२ या कालावधीत वीज मीटरवरून अनधिकृतपणे वीजपुरवठा घेतला होता. त्याने ५,३२१ युनिटचा वापर करून एक लाख पाच हजार ९१३ रुपयांची वीजचोरी केली. या प्रकरणी सहायक व्यवस्थापक हार्दिककुमार केशवलाल गोंडलिया यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राज माळी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

Hockey World Cup 2026: अर्जेंटिनाच्या विजयाने भारताला मिळाला सेकंड चान्स! उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी; जाणून घ्या समीकरण...

Marathi News Live Updates : आमच्या नोंदी सापडल्या म्हणून आरक्षण मागतोय- मनोज जरांगे

Samruddhi Expressway Accident: समृद्धीवर भीषण अपघात; एक ठार नऊ जखमी; सिंदखेड राजाजवळील घटना

SCROLL FOR NEXT