मुंबई

जव्हार अर्बन बँकेचे व्यवस्थापक निलंबित

CD

जव्हार, ता. २ (बातमीदार) : जव्हार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे व्यवस्थापक खंदारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या रकमेत अफरातफर प्रकरणात माजी व्यवस्थापकाने बँकेत जमा केलेली रक्कम सुमारे पाच वर्षे बँकेत जमा न केल्याने त्यांचे हे कृत्य नवनियुक्त संचालक मंडळास संशयास्पद वाटले. त्यानुसार संचालक मंडळाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता ते दोषी आढळले. २५ एप्रिल २०२३ च्या संचालक मंडळाच्या सभेत खंदारे यांना निलंबित करण्याचा ठराव बँकेचे व्हॉईस चेअरमन प्रवीण मुकणे यांनी मांडला होता. संचालक मंडळाने हा ठराव सर्वानुमते पारित केला आहे, अशी माहिती बॅंकेचे चेअरमन हबीब शेख यांनी दिली आहे. खंदारे यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार बँकेचे उपव्यवस्थापक प्रसाद मुकणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचारादरम्यान गैरकारभार करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

SCROLL FOR NEXT