मुंबई

मुंबईतील ‘एल’ विभागातील तीन शनिवारी पाणी पुरवठा बंद

CD

मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील ‘एल’ प्रभागामधील खैरानी रोडवर जमिनीखालील १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे (असल्फा आऊटलेट) तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदिर या दरम्यान पुनर्वसन व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम दर शुक्रवारी दुपारी एक वाजल्यापासून रविवार पहाटे पाच वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. परिणामी सलग तीन शनिवारी (दि. १३ मे, २० मे, व २७ मे) ‘एल’ वॉर्डमधील संघर्ष नगर, लॉयलका कम्पाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदिर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कम्पाऊंड, लक्ष्मी नारायण रोड, जोश नगर, आजाद मार्केट भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT