मुंबई

बदली झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ

CD

विक्रमगड (बातमीदार) : विक्रमगड पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. विक्रमगड पोलिस ठाण्यात आयोजित समारंभाला प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, भाजप पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुंडलिक भानुशाली, शिवसेना विक्रमगड तालुका प्रमुख सागर आळशी, पोलिस उपनिरीक्षक सतीश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सहायक फौजदार दत्तू मौळे, पोलिस हवालदार परशुराम चौधरी, महिला पोलिस हवालदार मालन भोये, पोलिस नाईक बाळू भोये, सुनील पटोळे या कर्मचाऱ्यांची बदली झाल्यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपनिरीक्षक सतीश जगताप यांनी केले; तर प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT