मुंबई

२० हून अधिक वृद्धाची फसवणूक

CD

ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारा भामटा अटकेत
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करून त्यांचे दागिने लुटणाऱ्या ५० वर्षीय आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संजय मांगडे असे आरोपीचे नाव असून त्याने अशा प्रकारे आणखी २८ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस मांगडेचा फरार असलेला साथीदार विजय तांबे याचा शोध घेत आहेत. आरोपीने २३ जून रोजी रस्त्यातून जात असताना ज्येष्ठ नागरिकाशी बोलता बोलता सोन्याची साखळी, अंगठी आणि रोख रक्कम मिळून सुमारे ७५ हजार रुपये स्वतःच्या ताब्यात घेतले. पुढे आरोपीने मौल्यवान वस्तू आणि पैसे कागदात गुंडाळले आणि पाकीट परत दिले; परंतु त्यात दागिने नसल्याने तक्रारदाराने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून मांगडेला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT