मुंबई

उल्हासनगर महापालिका प्रभारी शहर अभियंता पदावर संदीप जाधव

CD

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : उल्हासनगर महानगरपालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंतापदावर रुजू झालेले संदीप जाधव यांच्याकडे आयुक्त अजीज शेख यांनी प्रभारी शहर अभियंता या पदाचा पदभार सोपवला आहे. तत्कालीन शहर अभियंता प्रशांत सोळंके यांची वर्धा शहरात बदली झाल्याने त्यांच्या जागी जाधव यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे. २००३ मध्ये महापालिकेत झालेल्या भरती मध्ये संदीप जाधव हे कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू झाले होते. जाधव यांची २० वर्षानंतर उपअभियंता पदावर पदोन्नती करण्यात आली. त्यानंतर जाधव यांच्याकडे आता प्रभारी शहर अभियंतापदाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT