मुंबई

दिवाळी निमित्ताने गरजू महिलांना साडी वाटप

CD

दिवाळी निमित्ताने गरजू महिलांना साडीवाटप
कांदिवली, ता. १२ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील एकतानगरमध्ये दिवाळीनिमित्ताने विलास विश्राम दळवी प्रतिष्ठानच्या वतीने ‘दिवाळी संध्या’ गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात ३०० गरजू निराधार महिलांना विभागप्रमुख अजित भंडारी, मनाली चौकीदार आणि विधानसभा संघटक राजन निकम यांच्या हस्ते साडी आणि मिठाईवाटप करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रतिसाद देत मनसोक्त आनंद लुटला. माजी शाखाप्रमुख अभिषेक दळवी आणि सविता देसाई हे विलास विश्राम दळवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT