मुंबई

दोन गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

CD

पनवेल, ता. ३ (बातमीदार) : गुटखा विक्री करणाऱ्या दोघा जणांना पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने तालुक्यातील जुई गावाजवळ कारवाई केली. मनन अन्सारी (वय २०) व राजू उर्फ सेन्तू जमशेद शेख (वय ४४) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, सुनील गिरी व त्यांच्या पथकाने तालुक्यातील जुई गाव येथे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात मनन अन्सारी व राजू शेख यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे विविध प्रकारच्या १० हजार रुपये किमतीच्या पान मसाल्यांच्या पुड्या हस्तगत केल्या. या प्रकरणी आणखी एका आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games: नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ग्लासगोमध्ये डंका ऐतिहासिक रौप्य पदक जिंकत उंचावली तिरंग्याची शान

Mahalaxmi Express Fire : कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग; रेल्वे प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना

Latest Live Updates Marathi : महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीस प्राप्तिकराची अट, झिरो आयटीआर धारकाला दिलासा

विदर्भात आज-उद्या मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT