विदर्भात आज-उद्या मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

Vidarbha Weather Updates प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये यलो व ऑरेंज अलर्ट दिला असून, मंगळवार किंवा त्यानंतर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Vidarbha Braces for Heavy Rain IMD Warning Issued

Vidarbha Braces for Heavy Rain IMD Warning Issued

Esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा नागपूर, ता. २७ : चार-पाच दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर आता मॉन्सून पुन्हा विदर्भात सक्रिय होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यांमध्ये यलो व ऑरेंज अलर्ट दिला असून, मंगळवार किंवा त्यानंतर सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः २८ व २९ जुलै रोजी काही भागांत मुसळधार तसेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMD Issues Yellow and Orange Alert for Vidarbha Rain

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com