Navi Mumbai News sakal
मुंबई

Navi Mumbai News: आठ बांगलादेशींना बेलापुरातून अटक; विभागाला मिळालेली महत्वाची माहीती!

बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती | The Immoral Human Trafficking Cell had received information that Bangladeshi nationals were living illegally.

CD

Navi Mumbai Crime: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बेलापूर येथील शहाबाज गावातील इमारतीतून बेकायदा वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशींना अटक केली आहे.

काही महिन्यांपासून त्यांचे नवी मुंबईत वास्तव्य असल्याचे तपासात उघड झाले आहे.
बेलापूरमधील शहाबाज गावामध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता. १२) सकाळी दहाच्या सुमारास बेलापूर येथील शहाबाज गावातील सागर रेसिन्डसी इमारतीतील खोली क्रमांक ४०३ वर छापा मारला. यावेळी नसरीन अक्तर (२५) या महिलेकडे पासपोर्ट व व्हिसा असल्याचे आढळून आले.

मात्र, पायल कुद्रुस मलीक, रुबी काशम अली बेगम, कनिका बाबू शेख, राणी शब्बीर मुल्ला, हलीमा सलीम शेख, मोनिरुल सिद्धीकी शेख, सलीम कुका शेख, मासुद राजू राना यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रे नसल्याने एनआरआय पोलिस ठाण्यात भारतीय पासपोर्ट अधिनियम, तसेच विदेशी नागरिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : कागल मध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाची माघार

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT