मुंबई

यंत्रमाग कारखान्यात चोरी

CD

भिवंडी (बातमीदार) : खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मच्छा कंपाऊंडमधील एका यंत्रमाग कारखान्यात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कारखान्यातील सव्वा लाखाचे सामान चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (ता. २७) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने काटई रोड येथील मच्छा कंपाउंडमध्ये शिरून अबरार अलाउद्दीन खान यांच्या मालकीच्या लूम कारखान्याच्या खिडकीवाटे आत प्रवेश करून एक लाख १४ हजार २०० रुपये इतके किमतीचे विविध प्रकारचे सामान चोरून नेले आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election 2024 LIVE : दुपारी तीन वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; देशात 52.60 टक्के तर राज्यात 42.35 टक्के मतदान

Amit Shah: अमित शहांचा गुंतवणूकदारांना सल्ला; 4 जूनपूर्वी खरेदी करा, शेअर बाजारात तेजी येणार असल्याचा दावा

Anant Ambani's Vantara Team : जखमी हत्ती, ३५०० किमीचा प्रवास आणि २४ तास; अनंत अंबानीच्या टीमचं होतंय कौतूक

Rahul Gandhi : ''आता लग्न करावंच लागेल'' रायबरेलीत प्रचार करताना राहुल गांधी असं का बोलले?

Zara Hatke Zara Bachke: 11 महिन्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार 'जरा हटके जरा बचके'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT