मुंबई

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची वर्षपूर्ती

CD

मुंबई, ता. २ : देशभरातील लहान शहरे तसेच ग्रामीण भागातील कलाकारांच्या लोककलांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झाले आहे. याबद्दल नीता अंबानी यांनी मुंबईकरांशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला.
वर्षभरात येथे ७०० सांस्कृतिक कला कार्यक्रम झाले. यात भारतासह जगभरातील ६७० कलाकारांनी कला सादर केली. या कार्यक्रमाचा दहा लाखपेक्षाही जास्त रसिकांनी आनंद घेतला. नृत्य, नाट्य, तरुण तसेच छोट्या कलाकारांचे कार्यक्रम, प्रदर्शने यांना जागतिक व्यासपीठ मिळाल्याचा उल्लेख नीता अंबानी यांनी केला. भारताची पुरातन कला जगासमोर आणण्याचे काम या केंद्राद्वारे वर्षभरात आणखीन जोमाने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------------------------
ध्येयाकडे मार्गक्रमण करू
केंद्र उभारताना जी ध्येये समोर ठेवली होती, ती साध्य झाली. यापुढेही रसिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर या केंद्राच्या माध्यमातून ध्येयाकडे आम्ही ठामपणे मार्गक्रमण करू, असा विश्वासही याप्रसंगी नीता अंबानी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT