मुंबई

दाखल झालेले अन्य अर्ज

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २ मे रोजी दहा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये महेश आप्पा सावंत (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), वट्टेश्वर पेरियानाडार (अपक्ष), ईश्वर विलास ताथवडे (राष्ट्रीय महास्वराज भूमी पक्ष), जाहीर अली नासिर अहमद शेख (आजाद समाज पक्ष), वाघेला हिरा रतिलाल (राष्ट्रीय समाजवादी पक्ष - सेक्युलर), महेंद्र तुलसीराम भिंगारदिवे (राईट टू रिकॉल पक्ष), सईद अहमद अब्दुल वहिद चौधरी (सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), अर्जुन महादेव मुरुडकर (भारतीय जवान किसान पक्ष), संतोष पुंजीराम सांजकर (अपक्ष), विद्यासागर भिमराव विद्यागर (बहुजन समाज पक्ष) या नावांचा समावेश आहे. तर दक्षिण मुंबईतून शंकर गंगाधर सोनवणे (अपक्ष-१+२ अर्ज), मनीषा शिवराम गोहील (समता पक्ष) यांनी अर्ज दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT