मुंबई

अन् अडकलेल्या रुग्णवाहिकेला मिळाली वाट

CD

अन् अडकलेल्या रुग्णवाहिकेला मिळाली वाट
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने कल्याण पूर्वेत रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अशात एक रुग्णवाहिका अडकल्याचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वाट मोकळी करून दिली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धूम सुरू असून सर्व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली, बाईक रॅली, मतदारांशी संवाद असे विविध पर्याय अवलंबत आहेत. कल्याण पूर्वेतही रविवारी (ता. १२) महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचीही प्रचार रॅली होती. या दरम्यान एक ॲम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकली होती. ही बाब त्यां‍च्या निदर्शनास येताच त्यांनी ध्वनिक्षेपणावर घोषणा करत रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्याच्या सूचना केल्या. या वेळी रस्त्यावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT