मुंबई

मोर्चे, आंदोलने, सभांना ठाण्यात बंदी

CD

ठाणे, ता. २७ (वार्ताहर)ः ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या, तसेच जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणांकरीता ठाणे पोलिसांनी मनाई करण्यात आली आहे. १२ जूनपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
अहिल्याबाई होळकर जयंती, किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळा, महाराणा प्रताप जयंती, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतमोजणी व सण उत्सव, तसेच परीक्षा ३१ मे ते १२ जून दरम्यान होणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ठाणे आयुक्तालय हद्दीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, लाठ्या, काठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणत्याही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे कारवाईस पात्र राहील. तसेच दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे, साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यास मनाई आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT