मुंबई

दोन महिन्‍यात १८ लाखांहून अधिक दंड वसूल

CD

दोन महिन्‍यांत १८ लाखांहून अधिक दंड वसूल
मुलुंड वाहतूक पोलिसांची कारवाई
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः मुलुंड वाहतूक पोलिसांनी एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ हजार २६७ वाहनचालकांवर कारवाई करत १८ लाख २५ हजार २५० रुपयांचा दंड वसूल केला. भांडुपच्या एस वॉर्डपासून मुलुंड चेकनाकापर्यंत वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. एप्रिल २०२४ मध्ये १३ हजार ५३२ वाहनांवर कारवाई करून ९ लाख ७९ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल केला; तर मे महिन्यात १३ हजार ७३५ वाहनांवर कारवाई करून ८ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुलुंड वाहतूक पोलिसांनी विविध भागांत पोलिस कर्मचारी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तैनात केले आहेत. कायद्यानुसार कारवाई करण्यात येत असल्यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड आकारले जात आहे. याशिवाय चुकीच्या पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांवरदेखील कारवाई केली जात आहे.
- अजित सुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
मुलुंड वाहतूक विभाग

संजीव देशपांडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Updates: बनावट नोकरीच्या जाहिरातींविषयी नागपूर मेट्रोचा इशारा

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

SCROLL FOR NEXT