मुंबई

कोकणीपाडा येथे ओव्हरहेड व्हायरवर झाड पडले-२ तास विद्युत गुल !

CD

कोकणी पाड्यात वीज खंडित
ठाणे, ता. ३० (वार्ताहर) ः येथील कोकणीपाडा परिसरात एक मोठे झाड महावितरणच्या ओव्हरलोड वायरवर पडले. परिमाणी या परिसरात दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. झाड पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली.
संजय गांधी नॅशनल पार्क जवळ, कोकणी पाडा, टिकुजीनीवाडी, मानपाडा, ठाणे (प.) या ठिकाणी महावितरणच्या ओव्हरहेड वायरवरती एक मोठे झाड पडले. त्यामुळे या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पडलेले झाड बाजूला करत तुटलेल्या विद्युत वायरची दुरुस्ती केली. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT