मुंबई

भाजपचे पदाधिकारी जाहीर

CD

भाजपचे पदाधिकारी जाहीर
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने भाजपने मुलुंड विधानसभा निवडणुकीसाठी अध्यक्ष तथा संयोजक म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते नरेश चंदाराणा यांची निवड केली आहे. चंदराणा यांनी भाजपच्या विस्तारासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. तसेच, ईशान्य मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. याशिवाय मुलुंड विधानसभा महायुतीचे समन्वयक म्हणून जितेंद्र परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते मुलुंडचे माजी आमदार वामनराव परब यांचे पुत्र आहेत. ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी दीपक दळवी यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक राय यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी दीपक दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT