मुंबई

अणुऊर्जा प्रकल्पामधील कामगाराची आत्महत्या

CD

तारापूर (बातमीदार)ः तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये एका कंत्राटी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी तारापूर पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोफरण गावातील प्रकल्पग्रस्त विश्वनाथ पाटील (५०) कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांनी प्रकल्पाच्या आवारातच आत्महत्या केली आहे. नैराश्येतून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

SCROLL FOR NEXT