मुंबई

ओवळा मोगरपाडा तलावात आढळला मृतदेह

CD

ओवळा मोगरपाडा तलावात आढळला मृतदेह

ठाणे (वार्ताहर) ः घोडबंदर रोडवरील मोगरपाडा तलावात मारुती पाटील (वय ६०) या व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची घटना रविवारी (ता. २४) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाटील यांचा मृतदेह तलावाबाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिला. मृत मारुती पाटील हे सातत्याने आजारी असल्याने आजारपणाला कंटाळून त्यांनी तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, कासारवडवली पोलिसांनी पाटील यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठविला असून या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : राज्याचे आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल, डफरिन रुग्णालयाची करतायेत पाहणी

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT