मुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्प; रहिवाशांच्या शंका निरसनासाठी काॅल सेंटर

CD

रहिवाशांच्या शंका निरसनासाठी काॅल सेंटर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीचा कायापालट केला जाणर आहे. त्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान रहिवाशांकडून वेगवगेळ्या शंका उपस्थित केल्या जातात. त्यांच्या शंकांचे निरसन करून संबंधित रहिवाशांना सर्व्हे प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) जागरूकता मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार काॅल सेंटर सुरू केले आहे, तसेच लहान सभा घेण्यास सुरुवात केली आहे.
डीआरपीच्या कॉल सेंटरमधून धारावीतील रहिवाशांना सध्या धारावीत सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती देऊन त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात येत आहे. या कॉल सेंटरमधील टेलीकॉलर्स मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती आणि इंग्रजी भाषेतून रहिवाशांशी संवाद साधत आहेत. "पात्रता, सर्वेक्षणासाठी आवश्यक दस्तऐवज आणि पुनर्विकासात रहिवाशांचा हक्क या विषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी धारावीकरांनी १८००२६८८८८८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत येथील ७० हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्व्हेदरम्यान रहिवाशांची स्कॅन करून घेतली जाणारी कागदपत्रे सुरक्षित असल्याचेही डीआरपीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ''आंदोलनं बंद करा'' छगन भुजबळांचा राज्यातल्या ओबीसी आंदोलकांना संदेश; नेमकं काय म्हणाले?

'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्ते पती आनंद ओकपासून विभक्त; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Zomato Platform Fee Hike : झोमॅटोवरून ऑर्डर करणं पडणार महागात; कंपनीकडून प्लॅटफॉर्म शुल्कात 'इतक्या' रुपयांची वाढ...

भारताच्या पहिल्या राष्ट्रीय शोकांतिकेवर आधारित भयपटात अहान शेट्टी मुख्य भूमिकेत !

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आंदोलकांनी शांतता पाळावी- छगन भुजबळ

SCROLL FOR NEXT