मुंबई

महाविकास आघाडीकडून भय्याजी जोशी यांचा निषेध

CD

पनवेल, ता. १० (बातमीदार) : मुंबई, महाराष्ट्रात मराठी भाषा ही सक्तीची नाही, असे बेताल वक्तव्य करून मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या आरएसएसचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या निषेधार्थ पनवेल महाविकास आघाडीकडून छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी आमदार व पनवेल उरण महाविकास आघाडी अध्यक्ष बाळाराम पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल, शेकापचे गणेश कडू, काँग्रेसचे हेमराज म्हात्रे, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी, खारघर शहरप्रमुख गुरू म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संघटिका अनीता डांगरकर, उपमहानगर संघटिका संचिता राणे, खरघर शहर संघटिका संपदा धोंगडे, कामोठे शहर संघटिका संगीता राऊत, उज्ज्वला गावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

SCROLL FOR NEXT