मुंबई

बॅगमध्ये आढळले महिलेचे शिर

CD

बॅगमध्ये आढळले महिलेचे शिर
विरार, ता. १४ (बातमीदार) : विरार पूर्वेकडील दर्गा परिसरात गुरुवारी सायंकाळी एका बॅगमध्ये महिलेचे शिर आढळल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी मांडवी पोलिसांनी धाव घेऊन शिर ताब्यात घेऊन यासंदर्भात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणांचा एक समूह गुरुवारी (ता. १३) सायंकाळी होळीनिमित्ताने विरार येथील पिरकुंडा दर्ग्यासमोर पार्टीसाठी गेला होता. तेथे या तरुणांना मोठी बॅग आढळून आली. या बॅगेत पासणी केली असता त्यामध्ये महिलेच्या शरीराची कवटी दिसून आली. त्यांनी तत्काळ यासंदर्भात मांडवी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. पोलिसांना घटनास्थळी अजून एक बॅग मिळाली. त्यामध्ये काही वस्तूदेखील त्यांना आढळून आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याच परिसरात महिलेच्या शरीराचे अन्य तुकडे टाकले असल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात शोधमोहीम सुरू केल्याची माहिती मांडवी पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT