मुंबई

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

CD

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

टोकावडे, ता. २८ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावाच्या हद्दीत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. जांभुर्डे गावातील प्रकाश नारायण तरे यांच्या घराबाहेर बसलेल्या कुत्र्यावर बुधवारी (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्याला फस्त केल्याची घटना घडली आहे. या घटनेने जांभुर्डे गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरल्याची माहिती जांभुर्डे गावचे माजी सरपंच प्रकाश भोपी यांनी दिली. या घटनेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जांभुर्डे गावात गस्त घालण्यात येत आहे. नागरिकांनी एकट्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये. रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे व्यवस्थित बंद करावे, तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी महेश शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT