मुंबई

कांदिवली परिसर भगवेमय

CD

कांदिवली परिसर भगवेमय
मुंबई, ता. ३० ः गुढीपाडवा शोभायात्रेमुळे कांदिवली पूर्वेतील पाेयसर परिसर भगवेमय झाला होता. प्रभू श्रीरामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष, पारंपरिक वाद्यांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी, जागोजागी पुष्पवृष्टीने स्वागत अन् भगवे झेंडे, भगवे फेटेधारी नागरिकांच्या गर्दीने पोयसर परिसर फुलून गेला होता.
चौका-चौकात लहान मुला-मुलींचे नृत्‍य, साहसी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके, महिलांचे समूह नृत्‍य, लेझीम पथक, वारकरी, वासुदेव यांचा फेर टिपण्यासाठी गर्दी होत होती. सामाजिक मंडळांनी जागोजागी नागरिकांसाठी सरबत व अल्पोपहाराची सोय केली होती. आकर्षक सजावट केलेल्या भव्य ट्रॉलीवर छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, विठ्ठल-रुक्मिणीचा देखावा व भव्य रथात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माई अशा चित्ररथाने सार्वांचेच लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT