Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Judge Suicide News: दिल्लीच्या सफदरजंग परिसरात एक दुःखद घटना समोर आली आहे, जिथे न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
Judge Aman Kumar Sharma Suicide

Judge Aman Kumar Sharma Suicide

ESakal

Updated on

दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सफदरजंगमधील न्यायाधीशांनी आत्महत्या केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलीस सध्या मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com