मुंबई

जव्हारमध्ये तरुणाचा खून

CD

जव्हार, ता. २६ (बातमीदार) : तालुक्यातील हाकेच्या अंतरावरील जामसर हद्दीतील भरसटमेट रस्त्याकडेला एका २२ वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून करून तो पसार झाल्याची घटना घडली आहे. जामसर ग्रामदान मंडळ या भागातील मेंढ्याचा पाडा या गावात राहणारा सोमनाथ दिघे हा जव्हार शहरात एका दुकानात काम करीत होता. बुधवारी (ता. २३) सायंकाळी सुट्टी झाल्यावर तो घराकडे निघाला होता. रात्री आठ ते १२ वाजण्याच्या सुमारास त्याचा अज्ञात व्यक्तीने गळ्यावर धारधार शस्त्राने वार करीत जीवे मारून त्याला रस्त्याकडेला फेकून दिले. रात्री उशिरा घरच्यांना त्याचा मृतदेह आढळून आला. जव्हार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जव्हारचे पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT