मुंबई

फ्लोडाईन क्रूझवरील अपघातात ८ वर्षांची मुलगी जखमी

CD

फ्लोडाईन क्रूझवरील अपघातात आठ वर्षांची मुलगी जखमी
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : आई-वडिलांसह लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर मरीना जेट्टी येथून निघाणाऱ्या फ्लोडाईन क्रूझ बोटीवर गेलेल्या आठवर्षीय सान्वी पाटील हिला बोटीतील काच फुटून लागल्याने ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २०) घडली. या घटनेनंतर जखमी मुलीच्या वडिलांनी एनआरआय पोलिस ठाण्यात फेरी ऑपरेटरविरोधात निष्काळजीबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (ता. २३) गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
प्रवीण पाटील (वय ४१) लग्नवाढदिवस साजरा करण्यासाठी पत्नी व मुलगी सान्वीसह बेलापूर मरीना जेट्टी येथून निघणाऱ्या फ्लोडाईन क्रूझ बोटीवर गेले होते. केक कापल्यानंतर तन्वी हात धुण्यासाठी वॉश बेसिनकडे गेली असताना तेथील काचेचा दरवाजा फुटून तिला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे प्रवीण पाटील यांचे म्हणणे आहे. तर बोटीचे मालक राजेश नायर यांनी ही घटना अपघात असून, त्यासाठी कुटुंबच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT