मुंबई

माळी यांच्या पुस्तकाचे ३१ मे रोजी प्रकाशन

CD

माळी यांच्या पुस्तकाचे ३१ मे रोजी प्रकाशन
मुंबई, ता. २८ : वर्ल्ड पीस अ‍ॅम्बेसेडर तथा लेखक डॉ. संग्रामसिंह माळी यांच्या ‘द वर्ल्ड इज माय कंट्री’ या पुस्तकाचे ३१ मे रोजी प्रकाशन होणार आहे. जागतिक पातळीवर मानवतवाद आणि आध्यात्मिक दीपस्तंभावर आधारित हे पुस्तक ब्ल्यूरोज पब्लिशर्समार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्री-लॉन्च सोहळा पार पडला होता. या पुस्तकाबाबत डॉ. माळी म्हणाले, मी वाचकांना देशाच्या सीमा आणि पूर्वग्रहांच्या पलीकडे पाहण्याचे आवाहन करतो. प्रत्येक आत्म्याचे रूपांतर हे जगाच्या सामूहिक ऊर्जेला योगदान देते, असा माझा विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2500 Dogs Killed and Buried: ‘’मी तेव्हा २५०० कुत्रे मारून झाडांखाली पुरले होते'’ आमदाराचं थेट विधिमंडळातच विधान!

Trump Tariffs: दिल्लीत मोठ्या घडामोडी! चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; अजित डोवाल यांच्याशी होणार चर्चा

Latest Marathi News Updates Live: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

कोस्टल रोडवरील फिरण्याची जागा आणि चार पादचारी भुयारी मार्ग खुला होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; पण कधी?

79th Independence Day: लाल किल्ल्यावरील १५ ऑगस्ट रोजी कार्यक्रमात काय खास असणार? कुणाची हजेरी लागणार? जाणून घ्या सर्वकाही...

SCROLL FOR NEXT