मुंबई

सुनिता फाटक यांचे निधन

CD

सुनीता फाटक यांचे निधन
डोंबिवली, ता. ३० : डोंबिवलीतील सर्वेश सभागृहाच्या संचालिका सुनीता फाटक यांचे गुरुवारी (ता. २९) प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ वास्तुविशारद जयंत फाटक, मुलगी लीना गद्रे, जावई राजन गद्रे असा परिवार आहे.
मागील काही महिन्यांपासून त्या आजारामुळे बिछान्याला खिळून होत्या. १९८८ पासून सुनीता फाटक सर्वेश सभागृहाचा कारभार पाहत होत्या, तसेच सीता वल्लभ सामाजिक संस्था चालवत होत्या. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मागील अनेक वर्षांत गोरगरीब, गरजूंना आर्थिक मदत केली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठीही त्यांनी साहाय्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi Elephant: ‘महादेवी’साठी जनतेची वज्रमूठ; संतप्त कोल्हापुरकरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा

Boat capsized in Yeman : येमेनच्या समुद्रात बोट बुडाली: ६८ अफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू, ७४ बेपत्ता, १२ जणांना वाचविण्यात यश

माझ्या मृत्यूनंतर रडत निरोप द्यायचा नाही, मित्राची शेवटची इच्छा; DJ लावून अंत्ययात्रेत नाचला, VIDEO

Ganesh Festival Pune 2025 : विसर्जन मिरवणुकीचा समन्वयातून मार्ग काढा; ‘सकाळ’तर्फे आयोजित बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा

Jalna Crime: मारहाणीत तरुणाचा मृत्यू; आई-वडील जखमी, घनसावंगीतील घटना

SCROLL FOR NEXT