मुंबई

महिलांसंबंधी गुन्हे प्रकरणात ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल

CD

महिलांसंबंधी गुन्हे प्रकरणात ४८ तासांत दोषारोपपत्र दाखल

कल्याण, ता. १ (वार्ताहर) : कल्याण परिमंडळतील पोलिसांनी एक चमकदार कामगिरी केली आहे. महिलांच्या संबंधित तीन गुन्ह्यांत कल्याण परिमंडळ ३ च्या पोलिसांनी ४८ तासांच्या आत दोषारोपपत्र दाखल केले आहे. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी, कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे.

कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या संबंधित गुन्ह्यात ४८ तासांच्या आत गुन्हा दाखल करून फक्त आरोपीला अटक नाही, तर कल्याण कोर्टात दोषारोपपत्रदेखील दाखल झाले आहे. कल्याणच्या मानपाडा आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांसोबत झालेल्या गैरप्रकाराबद्दल या तीन पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला. या तीन पोलिस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि अखेर ४८ तासांच्या आत कल्याण कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहनधारकांसाठी गूडन्यूज! PUC टेस्ट ३ वर्षातून एकदाच, सरकारचा प्रस्ताव

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

Gokul Election Politics : देवाभाऊंना बोला... मुश्रीफांना घ्या... गोकुळ बिनविरोध करा; राजेश पाटील यांचा शिवाजी पाटील यांना सल्ला, महाराजस्व कार्यक्रमात जुगलबंदी

Latest Live Updates Marathi : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची SIT चौकशी

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

SCROLL FOR NEXT