मुंबई

वीज ग्राहकांना खासदारांचे आवाहन

CD

भिवंडी (वार्ताहर)ः महापालिका क्षेत्रातील टोरंट पॉवर कंपनीकडून वीज वितरण केल्या जाणाऱ्या वीज ग्राहकांना वीज देयकांसोबतच अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरण्याबाबतचे पत्र दिले गेले आहे. परंतु वीज ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरू नये, असे आवाहन भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे केले आहे. कोणत्याही विभागाकडून किंवा टोरंटच्या अधिकाऱ्यांकडून अनामत रक्कम भरण्यासाठी जबरदस्तीने केल्यास माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा, असे सांगितले. याबाबत टोरंट पॉवर कंपनीशी संपर्क साधला असता, त्यांनी सुरक्षा अनामत रक्कम ही महावितरणच्या नियमानुसार व महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या पुरवठा संहिता नियम २०२१ च्या अनुषंगाने घेण्याचे निर्देश आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधुनंतर कार्यकर्त्यांचे मनोमिलनाचे बॅनर, दहीहंडी उत्सवात झळकले एकत्रित फोटो

"मी स्वतःच माझ्या लग्नाची बोलणी केली" गिरीश ओकांच्या लेकीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली..

Latest Maharashtra News Updates : शिर्डीतील साईमंदिरात सोन्याचा त्रिशुळ अर्पण

Kalamb News : मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध अद्याप अपूर्ण, एनडीआरएफचे प्रयत्न सुरू

Nanded : घरकुल मंजूर पण हफ्ता मिळाला नाही, काम रखडलं; पत्र्याच्या घराची भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT