शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील. तर पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे भरणे म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळण्यासाठी नवीन निकष ठरतायेत अडसर असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय.