मुंबई

मुंब्रा प्रकरण दाबल्याचा रेल्वेवर आरोप

CD

मुंब्रा प्रकरण दाबल्याचा रेल्वेवर आरोप

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान झालेला अपघात हा प्रवाशांच्या बॅगांमुळे झाल्याचा निष्कर्ष काढून हे प्रकरण दाबण्यात येत आहे, असा आरोप मुंबई रेल्वे प्रवासी संघाने केला आहे.
मुंबईकर रेल्वे प्रवासी असेच मरत राहणार का, असा सवाल उपस्थित करीत प्रवाशांनी आणि प्रवासी संघटनांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर रेल्वेने दिलेले नाही, असे मत प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी व्यक्त केले आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या बॅगा एकमेकींमध्ये अडकल्याने हा अपघात झाला आहे. त्यावर देसाई म्हणतात की, एक बॅग लागल्यामुळे रेल्वेचा डबा हलतो का? बॅगांमुळे इतका मोठा धक्का बसतो का? सीसीटीव्ही फुटेज मिळाले नसल्याने अपघातग्रस्तांची साक्ष महत्त्वाची ठरते आणि अनेक प्रवाशांनी ट्रेन घासल्याचे आणि मोठा आवाज झाल्याचे सांगितले आहे. मग रेल्वे त्यांना का खोटे ठरवत आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT