मुंबई

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी

CD

कांदा-मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : छत्रपती शिक्षण मंडळाचे नूतन विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी नावीन्यपूर्ण रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. महान संत संतश्रेष्ठ सावता माळी यांचा अभंग कांदा-मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी या अभंगाचा आधार घेत विविध भाज्यांमधून रांगोळीच्या माध्यमातून श्री विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. आठ बाय साडेतीन फूट आकाराची यात एकूण चार किलो भाजी लागली. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अभंगाप्रमाणे वापरले आहेत, ही रांगोळी काढण्यासाठी चार तास वेळ लागला आहे, या अशा अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: मोठ्या घसरणीसह आठवड्याचा शेवट, सेंसेक्स 694 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

जेव्हा पती-पत्नीमध्ये भांडणं होतात... सीमासोबतच्या घटस्फोटाबद्दल अखेर बोलला सोहेल खान; म्हणाला- गेली २४ वर्ष मी...

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचं भविष्य सांगितलं, पण पुण्याच्या ट्रॅफिकवर उत्तर नाही? 43व्या ज्योतिष अधिवेशनात धक्कादायक खुलासे

Maharashtra Latest News Live Update : विधिमंडळ सार्वजनिक उत्सव समितीने दौंड एसआरपीएफ येथे भेट दिली

B. Sudershan Reddy: उपराष्ट्रपतिपदासाठी इंडिया’ आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT