मुंबई

पालघर शहरात पावसाची दांडी

CD

पालघर (बातमीदार) : जिल्ह्यात दोन दिवस दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला होता; मात्र रविवारी (ता. ६) सायंकाळी हवामान विभागाने सोमवारी (ता. ७) अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) जाहीर केल्याने मोठ्या पावसाची शक्‍यता होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री उशिरा सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली होती; मात्र आज पावसाने दिवसभर उघडीप दिली, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला; मात्र शहरात दिवसभर पाऊस कोसळलाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात ! म्हशीला वाचवताना ४ वाहनांची धडक; ४ ठार, अनेक जखमी

Panchang 12 October 2025: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

३७ वर्षांच्या संसारात कधीही अशोक सराफ 'ही' गोष्ट निवेदितांसमोर बोलले नाहीत; म्हणाल्या, 'नंतर त्याला विचारल्यावर...'

Latest Marathi News Live Update : शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काम केल्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कबुली; शहाजी पाटीलांचा पलटवार

CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

SCROLL FOR NEXT