मुंबई

रोटरी क्लब अलिबाग सिशोअरच्या अध्यक्षपदी अंकुश पाटील

CD

रोटरी क्लब अलिबाग सिशोअरच्या अध्यक्षपदी अंकुश पाटील
अलिबाग (वार्ताहर) ः रोटरी क्लब, अलिबाग सिशोअरच्या अध्यक्षपदी अंकुश पाटील यांची निवड करण्यात आली. अलिबागमधील आरडीडीसीसी बॅंकेच्या सभागृहात शनिवारी (ता. १२) रोटरी क्लब अलिबाग सिशोअरचा इन्स्टाॅलेशन कार्यक्रम घेण्यात आला. मावळते अध्यक्ष दिलीपकुमार भड यांच्याकडून नवनियुक्त अध्यक्ष अंकुश पाटील यांनी सूत्रे स्वीकारली. त्याचप्रमाणे सचिवपदी सुधीर काटले यांची निवड करण्यात आली. या वेळी सहाय्यक प्रांतपाल संजय नारकर, विशेष वक्ते जिवन महालकर, विशेष प्रांतपाल प्रतिनिधी दीपक खोत, ॲड. अदिती वैद्य, रोहा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष विक्रम जैन यांच्यासह रोटरी व रोट्रक्ट पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश पाटील यांनी आगामी काळात वृक्षारोपण, अवयवदान, हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट, शेतकऱ्यांसाठी लघू व जोडधंद्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम आणि वैद्यकीय शिबिरे असे विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू प्रकरणावर प्रा. ज्योती वाघमारे यांचा उबाठावर जोरदार पलटवार

IPL 2026: वैभव सुर्यवंशीला खतरनाक लूक देणाऱ्या जेमिन्सला शिक्षा! BCCI ची कारवाई

Mumbai: एक्स्टॅसी पुरवणारा खेमलानी अटकेत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांची कारवाई

Bargi Dam Accident: क्रूझ कापून वाचवले जीव! मृतांच्या कुटुंबीयांना भेटून मुख्यमंत्री भावूक, बरगी धरण अपघातावर कठोर कारवाईची तयारी

SCROLL FOR NEXT