

Kyle Jamieson
esakal
IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) चा हंगाम रंगत आला आहे. हंगामचा ४३ वा सामना काल (१ मे) रोजी राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स(Delhi Capitals) यांच्यात झाला. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळण्यात आला असून संन्यादरम्यान आयपीएल आचार संहितास्तर १ चे उल्लंघन करण्यात आले आहे.