मुंबई

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

CD

अंधेरी (बातमीदार)ः भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने रस्ता ओलांडणाऱ्या ५० वर्षांच्या महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. वांद्रे-वरळी सी लिंकवर रविवारी रात्री १० वाजता हा अपघात झाला होता. भरधाव वेगातील एका कारने एका महिलेला धडक दिली होती. या अपघातानंतर चालकाने वांद्रे पोलिस ठाण्यात अपघाताची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावरून जखमी महिलेला भाभा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख पटली नाही. त्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाला अटक केली होती, पण त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT