मुंबई

वारांगणांचे आझाद मैदानात आंदोलन

CD

वारांगणांचे आझाद मैदानात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ग्रँट रोड विभागातील देहविक्री करण्याऱ्या महिलांना व्यवसाय करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केल्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उदरनिर्वाहाचा पर्याय नसल्याने महिलांची उपासमार होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने देहविक्री करणाऱ्या महिलांना तातडीने संरक्षण द्यावे, या महिलांच्या उन्नतीसाठी योजना आखण्यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या महिलांनी केली आहे.

गेल्या २५ वर्षांपासून ग्रॅंट रोड विभागातील देहविक्री करण्याऱ्या महिलांचे आरोग्य आणि अन्य प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘आशा दर्पण’ या संस्थेने हे आंदोलन आझाद मैदानात केले. संस्थेच्या देवता मेत्री यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. राज्य शासनाने देहविक्री करणाऱ्या महिलांना तातडीने संरक्षण द्यावे. या महिलांच्या उन्नतीसाठी योजना आखण्यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे संस्थेच्या देवता मेत्री यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: ''वाल्मिक कराडवरचा मकोका हटणार होता, पण...'' जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

Railway Tatkal Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकिटे बुक करण्याची पद्धत बदलली; नवीन नियम काय?

Bhandara Crime: मोहाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; एका तरुणीसह तीन जणांना अटक, एक फरार

Hemant Godse : 'शिस्त नाही', गोडसेंची शिवसेनेवर टीका; भाजप प्रवेश जवळपास निश्चित?

Railway Ticket Booking Changes: रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये झालेले बदल तुम्हाला माहिती आहेत का?

SCROLL FOR NEXT