मुंबई

२९ ग्रामपंचायती जिल्हा परिषदेत समाविष्ट करण्याची मागणी

CD

विरार (बातमीदार) : वसई तालुक्यातील महापालिकेमधून २०११ मधील तत्कालीन काँग्रेस सरकारच्या शासन निर्णयाने बाहेर असलेल्या २९ ग्रामपंचायती पालघर जिल्हा परिषदेमध्ये समाविष्ट करूनच सुधारित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना वसई तहसीलदार कार्यालयातर्फे सूचना अर्ज आज (ता. २०) काँग्रेसतर्फे देण्यात आला. विजय गोविंद पाटिल आणि ॲड. जिमी मतेस गोन्सालवीस यांच्यातर्फे २९ ग्रामपंचायती जिल्हा परिषदेत समाविष्ट करण्यासंदर्भात अर्ज तहसीलदारांना सादर करण्यात आला. या वेळी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी तहसीलदार कार्यालयात हजर होती. वसईतील २९ गावांची महापालिकेमधून बाहेर पडण्याची ही शेवटची लढाई आहे. अधिकृतरित्या ही २९ गावे जवळजवळ १७ वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाग घेतील व ग्रामपंचायतीचा दर्जा प्राप्त करतील, असे मत विजय पाटील यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

Ganpati Visarjan 2025 Live Updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणांईचा मोठा सहभाग

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Latest Maharashtra News Updates : न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT