मुंबई

वसुरी येथे येथे भातलागवड शेतीशाळा वर्गाचे आयोजन

CD

विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील मौजे वसुरी येथे आत्मा अंतर्गत भातलावणी शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित शेतकऱ्यांना चारसूत्री भातलावणीचे प्रात्यक्षिक गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मर्यादित वापर, दोन ते चार झाडांचा पाला व नियंत्रित लावणीबाबत मार्गदर्शन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ए. एम. कुऱ्हाडा यांनी केले. वाडा तंत्र अधिकारी गावडे, तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी, उप कृषी अधिकारी शितोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विक्रमगड तालुक्यातील मौजे आंबिवली औदे पोटखळ येथे सहाय्यक कृषी अधिकारी यांना ॲपमध्ये मृदु नमुने ऑनलाइन भरताना येणाऱ्या अडचणींबद्दल तंत्र अधिकारी गावडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी, सहाय्यक कृषी अधिकारी गावित बुंधे व लता टोकरे, तसेच उप कृषी अधिकारी शितोळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली, रुळाला तडे गेल्यानं अनेक गाड्या रद्द; स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

जिल्हा बॅंकेच्या थकबाकीची ३५ नेत्यांवर १२३८ कोटींची जबाबदारी निश्चित! सुनावणीसाठी सहकारमंत्र्यांना नाही वेळ; उच्च न्यायालयाचे आदेश तरीही? माजी आमदार राऊत यांचे सहकारमंत्र्यांना पत्र

अग्रलेख : हा धक्का कुणाला?

Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Panchang 23 July 2025: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT