मुंबई

‘आयटीआय’च्या २९ हजार जागा रिक्त

CD

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया आज पूर्ण झाली.

यामध्ये उपलब्ध असलेल्या ४९ हजार ३४६ जागांपैकी केवळ अर्ध्याहून कमी असे एकूण २० हजार ३२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर, तब्बल २९ हजार ११८ जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागांवरील प्रवेशाची तिसरी फेरी २८ जुलैपासून सुरू केली जाणार आहे.

दुसऱ्या फेरीदरम्यान २० एकूण ३२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, त्यात सर्वाधिक शासकीय १६ हजार ५२५ आणि खासगी संस्थांमध्ये तीन हजार ८०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पहिल्या फेरीदरम्यान केवळ ४२ हजार १७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 4th Test: इंग्लंडचे 'Root' भक्कम! जो रूटची १५० धावांची खेळी, अनेक विक्रम अन् भारताविरुद्ध मोठी आघाडी

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

Indapur News : क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT