मुंबई

संत नामदेव महाराज समाधी सोहळा साजरा

CD

विक्रमगड (बातमीदार) : संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७५ वा समाधी सोहळा बुधवारी (ता. २३) विक्रमगडमधील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर सभागृहात शिंपी समाजातर्फे मोठ्या भक्तिभावात साजरा झाला. या कार्यक्रमाची सुरुवात वंदना वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काकड आरतीने झाली. त्यानंतर ह.भ.प. कल्पेश महाराज यांच्या कीर्तनातून नामदेव महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. अभिषेक, हरिपाठ व महाप्रसादाने सोहळा पार पडला. विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार परिसरातील शिंपी बांधवांसह अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनात उत्कर्ष शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष सुशिल औसरकर व पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavan Clash: धक्कादायक! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये राडा, थेट बुटाने मारण्याची धमकी

AI for Kids: पाचवीची मुले घेताहेत 'एआय'चे धडे; जाणून घ्या काय आहे 'या' खास पुस्तकात

Pimpalgaon Baswant : पिंपळगावात तिजोरी रिकामी, विकासकामे ठप्प; नगर परिषदेसमोर 'भीक मांगो' आंदोलन

''बेफाम गुन्हेगारी वाढलेल्या सरकारला मी पाठिंबा देतोय...'' चिराग पासवान यांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai - Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला मृत्यूचा सापळा! ३३५ जणांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT